ashwazep@gmail.com
+91 9403892901
Logo

मायक्रो फायनान्स नोंदणी (Micro Finance Registration)

NBFC-MFI License | सेक्शन 8 मायक्रोफायनान्स NGO | RBI नोंदणी मार्गदर्शन

मायक्रो फायनान्स म्हणजे काय?

मायक्रो फायनान्स म्हणजे गरीब, लघु उद्योजक, महिला गट, शेतकरी यांना कमी व्याजदराने लहान कर्ज देण्याची सेवा.

  • ✔ कमी उत्पन्न गटांना मदत
  • ✔ महिला सक्षमीकरण
  • ✔ लघुउद्योजकांना सहाय्य
  • ✔ आर्थिक साक्षरता कार्यक्रम

नोंदणी कोण करू शकतो?

प्रकार अट
प्रायव्हेट/पब्लिक लिमिटेड कंपनी NBFC-MFI साठी आवश्यक
NGO / Section 8 कंपनी सेक्शन 8 नोंदणी आवश्यक
सहकारी संस्था राज्य सहकार कायद्यानुसार नोंदणी

आवश्यक कागदपत्रे

कंपनी नोंदणी प्रमाणपत्र
PAN / TAN
MOA / AOA
संचालकांची KYC
बँक स्टेटमेंट व बॅलन्स शीट
भांडवल स्त्रोत पुरावा

नोंदणी प्रक्रिया

1. कंपनी / Section 8 नोंदणी

2. RBI कडे NBFC-MFI अर्ज

3. भांडवल जमा व दस्तऐवज पडताळणी

4. RBI तपासणी

5. 90-180 दिवसांत मान्यता

आमच्या सेवा

कंपनी / Section 8 नोंदणी
व्यवसाय योजना व आर्थिक मॉडेल
RBI NBFC-MFI अर्ज
पूर्ण मार्गदर्शन व सपोर्ट