A Private Limited Company is a registered business entity that has a separate legal identity from its owners. It allows limited liability, ownership sharing, and better credibility.
ब्रँडची विश्वासार्हता आणि मान्यता वाढते
वेगळ्या नावाने व्यवसाय करता येतो
निवेश (Investment) मिळवणे सोपे
भागधारकांची जबाबदारी मर्यादित
स्टार्टअप इंडिया बेनिफिट्स मिळण्यास उपयुक्त
बँक कर्ज व फंडिंग साठी योग्य स्ट्रक्चर
2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र व्यवसाय सुरू करू इच्छित असतील
स्टार्टअप / आईटी / इंडस्ट्री / सर्व्हिस सेक्टर व्यवसाय
गुंतवणूकदारांना आकर्षित करायचा व्यवसाय
| आधार + PAN | सर्व डायरेक्टरचे |
| फोटो | पासपोर्ट साईज |
| ईमेल व मोबाईल | OTP साठी |
| पत्ता पुरावा | Light Bill / Rent Agreement |
वेळ: 3 ते 7 दिवस
नाव रिझर्वेशन
DIN + DSC Registration
MOA + AOA Drafting
Company PAN + TAN
Bank Account Support
LLP ही पार्टनरशिप + कंपनी या दोन्ही रचनेचे मिश्रण आहे. यात पार्टनर्सची जबाबदारी मर्यादित असते आणि व्यवस्थापन लवचिक असते.
⏱ वेळ: 3 ते 5 दिवस