ashwazep@gmail.com
+91 9403892901
Logo

निधी फायनान्स नोंदणी
निधी फायनान्स / Nidhi कंपनी

निधी कंपनी ही भारत सरकारच्या MCA (Ministry of Corporate Affairs) अंतर्गत नोंदणीकृत एक प्रकारची वित्तीय संस्था आहे.

About Nidhi Company

  • A Nidhi Company is a Non-Banking Financial Institution (NBFC-Like) registered under the Ministry of Corporate Affairs (MCA).
  • The primary goal of a Nidhi Company is to cultivate savings among members and provide loans to members at reasonable interest rates.
  • It operates only among its members and does not require RBI’s NBFC License, which makes it easier and cost-effective to manage.

निधी कंपनीचे फायदे

नोंदणीसाठी प्राथमिक अट

अट माहिती
कंपनी प्रकार Private Limited / Public Limited (Public आवश्यक)
संचालक किमान 3
सदस्य सुरुवातीस 7 सदस्य
भांडवल किमान ₹5,00,000 (नंतर वाढवता येते)
नोंदणी MCA अंतर्गत Nidhi Rules, 2014

Nidhi Company Permissions

काय करता येते (Allowed) काय करता येत नाही (Not Allowed)
सदस्यांकडून बचत जमा करणे सदस्य नसलेल्या व्यक्तीस कर्ज देणे
सदस्यांना कर्ज देणे बँकेसारखे चालवणे
Recurring Deposit (RD) / Fixed Deposit (FD) योजना सुरू करणे बाहेरील लोकांकडून कर्ज / जमा घेणे

आवश्यक कागदपत्रे

1. सर्व संचालकांचे Aadhaar / PAN
2. बँक पासबुक / स्टेटमेंट
3. कंपनी कार्यालयाचा पत्ता पुरावा
4. पासपोर्ट साईज फोटो
5. भांडवल स्त्रोताचा पुरावा
6. MOA & AOA Draft (आम्ही तयार करून देतो)

नोंदणी प्रक्रिया

1

नाव आरक्षण (RUN Application)

2

कंपनी नोंदणी (Incorporation Certificate मिळते)

3

DIN & DSC तयार करणे

4

Nidhi Rules नुसार संरचना सेट करणे

5

Nidhi License Approval

6

सदस्य नोंदणी व ऑपरेशन्स सुरू

⏳ अंदाजे वेळ: 20 ते 45 दिवस

आमच्या सेवा

कंपनी नोंदणी
MOA / AOA / DSR तयार करणे
जमा व कर्ज नियमावली तयार करणे
ऑपरेशन व पालन मार्गदर्शन